आयुष्यात प्रत्येकाला एकदातरी अस वाटत कि आपला स्वताचा व्यवसाय असावा .त्यापैकी अनेक जण तो उभा सुद्धा करतात,पण अनेकांच्या बाबतीत अपुरे भांडवल,मनुष्यबळ, जागेची चिंता आणि नेमकी सुरुवात कशी करावी इथे अडकून जातात .पण मग अशाच गर्तेत सापडलेल्या पण मनापासून स्वताची स्वतंत्र सुरुवात करण्याची इच्छा असलेल्यांना आम्ही सांगतोय !
तुम्ही सुद्धा उद्योजक होऊ शकतात…! फक्त २,२१,००० मध्ये संपूर्ण सेटअप सहित
विशेष म्हणजे कमी गुंतवणूक करून अधिक नफा कमावण्याची ही संधी आहे .
हा सगळा विचार प्रत्येकक्षात येवू शकतोय कारण आम्ही फक्त पैसे कमवणे हे उद्दिष्ट न बाळगता एक उत्तम चविष्ट मिसळ ,एक मराठी मेनू, त्याची सर्वदूर पसरत चालेलेली ख्याती ह्या संगमाचा योग्य लाभ स्वत:सह इतरांनाही करून देतांना जास्तीत जास्त रोजगार निर्मिती घडवणे .भक्ती मिसळच्या माध्यमातून कमीत कमी गुंतवणुकीत मोठे परतावे देतांना जास्तीत जास्त उद्योजक घडविण्याच्या आमच्या प्रयत्नांवर आम्ही विश्वास ठेवलाय.
मग उद्योजक होण्याच्या तुमच्या स्वप्नासाठी आणि मिसळ प्रेमींना त्यांच्या खास भक्ती मिसळचा आस्वाद करून देण्यासाठी आता वाट कसली बघताय. फक्त एक काॅल करा आणि भेट द्या भक्ती मिसळ ला
Bhakti Misal
Contact :7775866616